गड कोट किल्ले.. पहावे ते सह्याद्रीचे
आचरणात आणु पहावे... ते कर्म थोर शिवरायांचे....
--श्रीकांत लव्हटे

Saturday, August 25, 2012

|| २७व्या वाढदिवसाचे गा-हाणे ||

.

आई भवानी,
या वाढदिवसाला
वाचनात इतिहास दे
आचरणात शिवचरित्र दे ||
सह्याकड्यांसारखी उत्तुंग भरारी दे
गडकोटांसारखे मजबुत काळीज दे ||
तलवारीच्या मुठीचं बळ दे
उगवत्या सूर्याची भेदक नजर दे ||
या मावळ्याच्या रक्ताला
अखेरपर्यंत सह्याद्री फिरायचं वरदान दे ||


||जय भवानी, जय शिवराय||
--श्रीकांत लव्हटे


.
Locations of visitors to this page